केज मधील घटना अत्यंत वाईट घटना आहे दलित समाजातील मुलीवरती अत्याचार करून ठार केल्याची हे दुर्दैवी घटना घडली आहे ऊसतोड कामगार म्हणून या परिवाराला ऊसतोड कामासाठी नेण्यात आले होते सोळा वर्षाच्या मुलीला गर्भवती ठेवून तिला ठार करण्यात आले