आज दिनांक 10/08/2023 रोजी शासकीय विश्रामगृह अंबड चौफुली जालना येथे विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेचे संस्थापक कपिल भाऊ खरात राष्ट्रीय अध्यक्ष जितू अण्णा उघडे जालना जालना जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली यात काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी बैठकीस मराठवाडा अध्यक्ष राहुल भाऊ खरात युवा संघटक रुपेश उमाप शहराध्यक्ष आकाश जाधव युवा शहराध्यक्ष अमोल दाभाडे जालना तालुका अध्यक्ष सिद्धार्थ रंधवे . विद्यार्थी आघाडी विशाल उघडे. आकाश खरात यांची उपस्थिती होती .... यावेळी
जिल्हा प्रवक्ते पदी शेख अजीम शेख फकरुद्दीन... जिल्हा सचिव पदी राजू सावंत.. युवा शहर सचिवपदी रुद्राक्ष सोनवणे..... तालुका अध्यक्ष कामगार आघाडी पदी विजय मकासरे.. शहर उपाध्यक्षपदी संतोष बोर्डे.... तालुका सहसचिवपदी द्रोणाचार्य मस्के यांची निवड करण्यात आली तर सदस्य अनिल जाधव अनिल काकडे दीपक सिंगारे अशोक गाडेकर सुशील केसापुरे मुकेश हतागळे रमजानी शेख व आणेकांची उपस्थित होतेशासकीय विश्रामगृह अंबड चौफुली जालना येथे विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेचे संस्थापक कपिल भाऊ खरात राष्ट्रीय अध्यक्ष जितू अण्णा उघडे जालना जालना जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली बैठक.