शिरुर दिनांक ( वार्ताहर ) सी. ए .फाउंडैशन च्या परीक्षेत शिरूर येथील यशवंत कॉलनीतील वाघ प्रोफेशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश मिळविले आहे .
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्याना चैतन्य वाघ, नम्रता कटारिया , अजिंक्य दंडवते तसेच सिंड्रेला मॅडम यांनी मार्हदर्शन केले . वाघ ॲकडमीत सी . ए,सी. एस ,सीएमए, याकोर्स साठी मार्गदर्शन केले जाते .