शिरुर दिनांक ( वार्ताहर ) सी. ए  .फाउंडैशन च्या परीक्षेत शिरूर येथील यशवंत कॉलनीतील  वाघ प्रोफेशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश मिळविले आहे .

नुकत्याच जाहीर झालेल्या सी .ए  फाउंडेशन परिक्षेच्या निकाल लागला आहे . या परीक्षेत  वाघ प्रोफेशनल अकॅडमीचे विद्यार्थी, प्राजक्ता पठारे, अथर्व वाडेकर, सायली भटेवरा, आकांक्षा खेडकर यांनी यश मिळवले आहे. 

पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे  यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्याना  चैतन्य वाघ, नम्रता कटारिया , अजिंक्य दंडवते तसेच सिंड्रेला मॅडम यांनी मार्हदर्शन केले . वाघ ॲकडमीत सी . ए,सी. एस ,सीएमए, याकोर्स साठी मार्गदर्शन केले  जाते .