सुयश गडवे याचे नवोदयमध्ये यश
पाचोड/नुकतेच जवाहर नवोदय परिक्षेचा निकाल घोषित करण्यात आला असून यात पाचोड खुर्द ता.पैठण येथील सुयश किर्तीकुमार गडवे याने नवोदय परिक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केले असल्याने त्याचे रोहमी तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान संदिपान भुमरे,मा.सभापती विलास भुमरे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांनी त्याचे अभिनंदन करुन त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.