दि.28 कन्नड - आज इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र चापानेर येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत व विठ्ठलरुक्माईच्या वेशभूषेत गावांमध्ये दिंडी काढली. स्वतः पांडुरंगाने पालकांची भेट घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे आवर्जून सांगितले. गावातील नागरिकांनी सुद्धा या दिंडीचे अतिशय जोशामध्ये स्वागत केले. गावातील महिलांनी पांडुरंगाचे,रुक्माईचे, वारकऱ्यांचे गोड तोंड करून व पूजा करून स्वागत केले. गावातील महिलांनी दिंडी समोर फुगडी खेळली. बाल वारकऱ्यांनी गावातील सर्व प्रवेश पात्र मुलांना शाळेत पाठवण्यास पालकांमध्ये जनजागृती केली.या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक श्री ढोले सर, श्रीमती मिसाळ मॅडम, अध्यक्ष श्रीमती सविता आव्हाड तसेच अंगणवाडी सेविका, विद्यार्थ्यांचे पालक, गावातील नागरिक ,लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અમીરગઢના સરોત્રા-કપાસિયા નજીક જુગાર રમતાં સાત શખ્સોને પોલીસે ઝડપ્યા
બનાસકાંઠા LCB એ અમીરગઢના સરોત્રા નજીકથી પસાર થતી બનાસ નદીના પટમાંથી જુગાર રમતા સાથે જેટલા ઈસમોને...
नीमकाथाना में तेज बारिश- निचले इलाकों में भरा पानी
नीमकाथाना- शहर सहित आस पास के इलाकों में करीब एक घंटे तक झमाझम बारिश हुई। बारिश के बाद लोगो को...
भगवान जगन्नाथ की रथ यात्रा आज से शुरु,सोने की झाडू़ से सेवा देने से शुरू होगी रथ यात्रा
भगवान जगन्नाथ की रथ यात्रा रविवार की शाम 5 बजे शुरू होगी लेकिन उसका साक्षी बनने के लिए जनसैलाब...
ঐতিহাসিক শিৱসাগৰত ভোটাৰ সজাগতাৰ উদ্দেশ্য জিলা প্ৰশাসনৰ ই-ৰিক্সা আৰু চাইকেল ৰেলী
শিৱসাগৰঃ---বহু চৰ্চিত ১৮ সংখ্যক লোকসভা নিৰ্বাচনৰ দিন চমু চাপি অহাৰ লগে লগে শিৱসাগৰ জিলা প্ৰশাসনে...