गुरूकुल इंग्लिश स्कुलमध्ये सुवर्ण अमृत महोत्सव

पाचोड;

पाचोड येथील गुरूकुल इंग्लिश स्कुलमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण अमृत महोत्सव वर्षानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली असून 'हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला असून यावेळी गुरूकुलचे संचालक रनवीर नरवडे,पुंडे आशा,जाधव सुरेखा,कोरडे साधना,मालगे मेघा,बागल अपेक्षा,मुंढे शितल,तावारे पुजा,संत्रे वंदना,काळे आदी शिक्षक वृद उपस्थित होते..

(छाया-विजय चिडे,पाचोड)