शिरुर दिनांक ( वार्ताहर )येथील बालाजी विश्वविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला . यावेळी मुख्याध्यापक विनायक म्हसव डे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. ध याप्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका स्वाती चत्तर यांनी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन याविषयी विचार मांडले. सीमा जाधव, जयश्री व्यवहारे, सागर खणसे यांनी उत्कृष्ट सजावट केली होती . सागर चिकने यांनी उपस्थितांचे आभार मानले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
India Pakistan Cricket Match : भारत पाकिस्तान सामना 28 ऑगस्टला दुबईत पार पडणार
India Pakistan Cricket Match : भारत पाकिस्तान सामना 28 ऑगस्टला दुबईत पार पडणार
निजी स्कूलों की मनमानी के खिलाफ कलेक्ट्रेट पर भाजपा का प्रदर्शन, पुलिस जवानों से हुई धक्का मुक्की
शहर के निजी स्कूलों की मनमानी के चलते अभिभावकों के साथ कलेक्ट्रेट पर प्रदर्शन कर रहे भाजपा...
Ajit Pawar : कोणीही येऊ देत बारामतीत, बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे? दादा असं का म्हणाले?
Ajit Pawar : कोणीही येऊ देत बारामतीत, बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे? दादा असं का म्हणाले?
अल फलक टूर एंड ट्रेवल्स की हुई शुरुआत।
गोरखपुर/ अल-फ़लक टूर एंड ट्रावेल्स का उद्घाटन माननीय हाजी जियाउल इस्लाम, पार्षद, अस्करगंज,...