विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त किणी भिमनगर मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून इफ्तार पार्टीला सुरुवात करण्यात आली या वेळी उपस्थित जयंती कमिटी चे अध्यक्ष दिनेश सोनकांबळे, आकाश संतोष जैनजांगडे,शाहिर जैनजागडे,,सलिम मुल्ला,अमिन बावाशे, मंजुर मत्तेखाने,नुरद्दीन मत्तेखाने,शेहबाज, मत्तेखाने, समीर मत्तेखाने,खलु मत्तेखाने,स्वप्निल,बोरे, गौतम सोनकांबळे, पद्मशिल जैनजांगडे नितीन जैनजांगडे रत्नशिल जैनजांगडे पंचशील सोनकांबळे, आनंद जैनजांगडे, दत्ता सोनकांबळे,विनोद सोनकांबळे,कपील बनसोडे, शेखर जैनजांगडे, दादा जैनजांगडे ,तम्मा जैनजांगडे, नागेश कांबळे, अशोक सोनकांबळे,भिमनगर मधील उपासक व उपासिका,व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होतेविश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त किणी भिमनगर मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन.