शेगाव दिनांक 13 एप्रिल 2023 बुलढाणा जिल्ह्यातील नाफेडीची बंद पडलेली खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा स्वाभिमानी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष आदरणीय गोपाल तायडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले