सालीया सय्यद हिचा पहिला रोजा..
पाचोड/मुस्लिम धर्मियांचा पविञ रमजानचा महिना सुरू असून या महिन्यात उफवास (रोजा) हा महत्त्वाचा मानल्या जातो. पाचोड येथील सालीया अनसर सय्यद वय (६) हीने रमजान महिन्याचा आयुष्यातील पहीला रोजा ( उपवास ) पूर्ण अदा केला.त्याचे सर्वञ कौतुक होत आहे