कन्नड; अज्ञात व्यक्तीचा मृत देह आढळला
छत्रपती संभाजीनगरच्या पिशोर परिसात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला हा व्यक्ती पिशोर परिसरात मागील काही महिन्यापासून फिरत असून हा भोळसर असून राशा टेकडीजवळ मयत अवस्थेत रस्त्याच्या बाजूला शेतात झाडाखाली आढळाला असुन पुढील तपास पिशोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे करत आहे .
विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर