कन्नड तालुक्यात अर्धा तास गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..

Anchor- संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील जेहूर येथे रविवारी सायंकाळाच्या दरम्यान अर्धा तास गारांचा पाऊस झाल्याने या परिसरामधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अक्षरशः परिसरामध्ये गारांची चादर पसरल्याची पिकामध्ये दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने कृषी विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

विजय चिडे  (छत्रपती संभाजीनगर)