दोन विज पडून दोन जणावरांचा मृत्यू.
'पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव येथील घटना'
छत्रपती संभाजीनगर/
पैठण तालुक्यात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने वीज पडल्याने धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुलानी वाडगाव येथील शेतकरी राजु कल्याण बोडखे यांच्या राहत्या घराशेजारी गट नंबर 85 मधील बाभळीच्या झाडाखाली बांधलेल्या 1 बैल व 1 गाय असे दोन जनावरांवर विज पडून जागीच मृत्यू झाला आहे.
अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे हि घटना घडली असल्याने शेतकरी मोठ्या आस्मानी संकटात सापडला आहे