अकोला येथील बस स्थानकावर घडली बलात्काराची घटना अंधपती समोरच केला अंध पत्नीवर तीन वेळा अत्याचार रात्रीचे आठ वाजताची वेळ ठरली अंध दांपत्यांना घातक हे अंध दांपत्य अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून अकोला बस स्थानकावर रात्रीचे आठ वाजता पोहोचले त्यांना पुढे जायचे होते परंतु अवकाळी पावसामुळे त्यांना थोडा उशीर झाला व समोर जायचे आहे तो ऍड्रेस एका अनोळख्या व्यक्तीला विचारला असता त्याने घेतला रात्रीचा व अंध स्त्रीचा फायदा ते दोघेही पती-पत्नी जन्मताच अंध आहेत त्या नराधमाने त्यांना एका ऑटो मध्ये घेऊन रेल्वे स्थानकाकडे एका निर्जन ठिकाणी नेऊन त्या अंध स्त्रीवर केला पती समोरच तीन वेळा अत्याचार अंधपतीने विरोध केला असता आरोपीने चाकूचा धाक दाखवून तुला ठार करेल अशी धमकी देऊन एका ठिकाणी बसविले घटनेचे गांभीर्य लक्षात येताच अकोला येथील सिविल लाईनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी तात्काळ घटनेचे सीसीटीव्ही फुटे चेकिंग करून आरोपीला गजाआड केले व त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आरोपीचे नाव गुलाम रसूल शेख मतीन वय वर्ष 26 राहणार सज्जात हुसेन प्लॉट भगतवाडी अकोला असे अंध स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સિહોર નગરપાલિકાના પ્રમુખે સરકાર ના વખાણ કર્યા
નિર્મળતા નિર્ણાયકતાનો સમન્વય ધરાવતા મુખ્યમંત્રી ભુપેન્દ્રભાઇ પટેલના નેવૃત્વમાં ગુજરાત સરકારને આજે...
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पाठऱ्या सोण्याला १६०५० रुपये विक्रमी भाव
औरंगाबाद : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बुधवारी ब्राह्मणगाव येथील जय भगवान ट्रेडर्स यांनी कापूस...
૧૪૪ ગુનાઓમાં સંડોવાયેલા આરોપી ને જાનૈયાનુંવેશ ધારણ કરી દાહોદ એલ.સી.બી પોલીસે ઝડપી પાડયો
ગુજરાત રાજ્યના નાસ્તા ફરતા આરોપીઓ પૈકી ટોપ 24 ની યાદીમાં પ્રથમ નંબરના આરોપીને પકડવા માટે પોલીસે...
પાલીતાણામાં કોલેજની વિદ્યાર્થીનીઓ ને લઈને એસટીમાં રજૂઆત કરવામાં આવી
પાલીતાણામાં કોલેજની વિદ્યાર્થીનીઓ ને લઈને એસટીમાં રજૂઆત કરવામાં આવી