रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता रिपब्लिकन सेना जालना जिल्ह्याच्या वतीने औरंगाबाद येथे जाऊन साहेबांच स्वागत करण्यात आलं व साहेबांसोबत काही कार्यक्रमात उपस्थित राहिलो.. त्यावेळेस तिथे पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहूळकर, पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश भाई आदमाने, जिल्हा महासचिव चंद्रकांत खरात,जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव आंबोरे,जिल्हा सचिव नवनाथ ठोके,युवा जिल्हा अध्यक्ष शुभम हिवराळे ,चंदझिऱ्यातील युवा नेते प्रदीप भय्या रत्नपारखे, परतूर तालुका अध्यक्ष जयपाल भालके, कैलास भालके , वैभव खरात, जालना तालुका अध्यक्ष भिमराज खरात, बदनापुर तालुका अध्यक्ष दादू गरबडे,वाहतूक आघाडी विशाल छडीदार,व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
18वा सांख्यिकी दिवस’ ‘यूज डाटा फोर डिसिजन मेकिंग ’थीम पर आधारित कार्यशाला का हुआ
भारत सरकार के निर्देशानुसार प्रति वर्ष 29 जून को प्रो. पी.सी. महालनोबिस के जन्मदिवस के उपलक्ष्य...
NCRBનો ચોંકાવનારો અહેવાલ, દિલ્હી મહિલાઓ માટે સૌથી અસુરક્ષિત, દરરોજ 2 સગીર સાથે બળાત્કાર
નેશનલ ક્રાઈમ રેકોર્ડ્સ બ્યુરો (NCRB) ના નવા અહેવાલ મુજબ, રાષ્ટ્રીય રાજધાનીમાં ગયા વર્ષે દરરોજ બે...
Complete collapse of law and order in Punjab
AAP govt. can't even protect police stations : Chugh
BJP National General Secretary Tarun...
દાહોદ બી ડિવિઝન પોલીસે IPL પર રમાતો લાખો રૂપિયાનો સટ્ટો ઝડપી પાડયો
દાહોદ બી ડિવિઝન પોલીસે IPL પર રમાતો લાખો રૂપિયાનો સટ્ટો ઝડપી પાડયો ( રાજ કાપડિયા 9879106469...