कन्नड- गेल्या सहा दिवसापासून राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पूर्ण राज्यभर संप करत आहे.अजूनही राज्य शासनातर्फे संपाची दखल घेऊन मागण्या संदर्भात कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.राज्य शासनाचे फक्त म्हणणे एवढेच आहे की आम्ही या मागणीवर सकारात्मक आहोत आम्ही अभ्यास समिती नेमली आहे आम्ही अभ्यास करू आणि मग जुनी पेन्शन लागू करण्याविषयी विचार करू. पण कोणतेही ठोस आश्वासन नसल्याने राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना हे मान्य नाही ते जुन्या पेन्शन लागू करा या मागणीसाठी संपावर अजूनही ठाम आहेत.आज सहाव्या दिवशी कर्मचाऱ्यांना तर्फे शासनविरोधात लक्षवेधक थाळीनाद आंदोलन राज्यभर करण्यात आले.कन्नड येथील गटविकास अधिकारी कार्यालय येथे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून थाळी नाद करून शासनाच्या या धोरणाचा विरोध करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनास कन्नड मा.गटविकास अधिकारी ढोकणे साहेब यांनीही सक्रिय पाठिंबा दिला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
भररस्त्यात हत्येचा थरार; धारदार शस्त्राने तरुणाचा क्रूर पद्धतीने शिरच्छेद
दुर्गापूर: चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात भररस्त्यावर हत्येचा थरार अनुभवायला मिळाला. ७ ते ८...
আপোনালৈও কেতিয়াবা কোনো অচিনাকি নাম্বাৰৰ পৰা ভিডিঅ' কল আহিছে নেকি ? তেন্তে সাৱধান...
আপোনালৈও কেতিয়াবা কোনো অচিনাকি নাম্বাৰৰ পৰা ভিডিঅ' কল আহিছে নেকি ? তেন্তে সাৱধান...
कर्नाटक में हाई वोल्टेज चुनाव प्रचार समाप्त, कैसे राजनीतिक दिग्गजों ने मतदाताओं को लुभाने के लिए झोंकी ताकत
Karnataka Election 2023 कर्नाटक में 10 मई को होने वाले विधानसभा चुनाव के लिए हाई-वोल्टेज...
मॅरेथॉनच्या नावनोंदणीचा मनपा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ
सोलापूर मॅरेथॉनमध्ये नागरीकांनी मोठ्यासंख्येने नाव नोंदवून सहभाग घ्यावे - आयुक्त पी शिवशंकर...
भारतीय संविधान दिन जिल्ह्यातील सर्व शाळेमध्ये 26 नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करावा
वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
...