बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा अॅड बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा रेखाताई ठाकुर यांच्या सूचनेवरून येणाऱ्या जालना जिल्ह्यातील सर्व निवडणुका मोठ्या ताकदीने वंचित बहूजन आघाडीच्या वतीने लढवयाच्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक 20/3/2023 रोजी दुपारी 2.00 वा घनसावंगी संपर्क कार्यालय येथे पूर्व जालना जिल्हा पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके,मराठवाडा उपाध्यक्ष अँड अशोक खरात,जेष्ठ नेते विष्णु कुमार शेळके यांच्या उपस्थितीत आणि जालना जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.तरी या बैठकीस पूर्व जालना जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जालना जिल्हा महासचिव शफिक अत्तार जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आव्हाहन केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  वर्षांनुवर्षे सत्ता भोगणाऱ्यांना जाब विचारण्यासाठीच घोंगडी बैठक- प्रा.किसन चव्हाण  
 
                      शेवगाव (प्रतिनिधी) मौजे शेवगांव येथे संतोषी माता मंदिरात प्रा किसन चव्हाणसर यांची घोंगडी बैठक...
                  
   The Big Barbeque opens its fifth outlet - its third one in Bengaluru! 
 
                      The Big Barbeque opens its fifth outlet - its third one in Bengaluru!
 
~ The Big Barbeque...
                  
   वंचितच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित रहा- डाॅ.गणेश खेमाडे 
 
                      १७ सप्टेंबरला वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर मेळाव्यास उपस्थित राहणार.
बीड (प्रतिनिधी)...
                  
   The Vaccine War की सफलता पर अदा शर्मा ने तोड़ी चुप्पी 
 
                      The Vaccine War की सफलता पर अदा शर्मा ने तोड़ी चुप्पी
                  
   प्रमुख सचिव पद से हटाए गए। लखनऊ उत्तर प्रदेश से खबर 
 
                      लखनऊ से ब्रेकिंग न्यूज नेरिटी ऐप से,प्रमुख सचिव पद से हटाए गए।सूत्रों से खबर है कि प्रमुख सचिव...
                  
   
  
  
  
  
   
  