दिनांक :- 17 मार्च 2023 पासून सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये एसटी मध्ये 50% सवलत राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. सर्व महिलांना राज्याच्या सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत करण्यात आली आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या एसटी बसेस साधी निम आराम विना वातानुकूलित शयन आसनी शिवशाही शिवनेरी शिवाई व इतर सर्व बसेस सदर योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना "महिला सन्मान योजना" या नावाने संबोधण्यात येत आहे सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने 50% सवलत दिली असल्याने 50% प्रवास भाडे आकारले जाणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
@KHABR DAR WEB અરનાલા ગામે શ્રી રામ કથાનો ભવ્ય પ્રારંભ..જુઓ વિડીયો
@KHABR DAR WEB અરનાલા ગામે શ્રી રામ કથાનો ભવ્ય પ્રારંભ..જુઓ વિડીયો
बार-बार रिचार्ज करने की झंझट खत्म, BSNL के ये दो ईयरली प्लान्स हैं जबरदस्त, मिलता है बहुत कुछ
जियो और एयरटेल प्लान महंगे होने के बाद से ग्राहक आजकल BSNL के प्लान्स को काफी पसंद कर रहे हैं।...
Power Companies में आज जोरदार Action, इस साल Power Sector ने दिए सबसे शानदार Returns | Business News
Power Companies में आज जोरदार Action, इस साल Power Sector ने दिए सबसे शानदार Returns | Business News
સંસ્કૃતભારતી,બનાસકાંઠા દ્વારા ધોરણ-૧૦ S.S.C બોર્ડની પરીક્ષાલક્ષી સંસ્કૃત-વ્યાકરણ-વર્ગનું આયોજન
સંસ્કૃતભારતી,બનાસકાંઠા દ્વારા ધોરણ-૧૦ S.S.C બોર્ડની પરીક્ષાલક્ષી સંસ્કૃત-વ્યાકરણ-વર્ગનું આયોજન