शिरुर दिनांक 

येथील जुन्या पिढीतील श्रीमती शाकिराबेगम शहिदखान पठाण वय ८२ यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .

त्याच्या पश्चात तीन मुले ,एक विवाहित मुलगी ,सुना , जावई नातवंडे असा परीवार आहे. शिरुरचे माजी नगराध्यक्ष स्वर्गिय शहिदखान पठाण यांच्या त्या पत्नी होत तर माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , व्यवसायिक रफिकभाई पठाण ,शब्बीरभाई पठाण यांच्या त्या मातोश्री होत .