मुसलमान समाजातील तरुणांची दादागिरी मातंग समाजातील संतोष वैरागडे यांच्यावर प्राणघात हल्ला केला पंचशिल नगर वाशिम या गुंडगिरीला जबाबदार कोण वाशिम पोलीस प्रशासन झोपले का असा सवाल महिलेने केला

मुस्लिम समाजाचा अब्दुल अजीज अब्दुल मजीद व त्याची आई फर्जाना, हे गुंड नेहमी गोर गरीबा वर दादागिरी करत असतात,जर कोणी त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली तर ते त्याला घरात घुसून मारतात, व पॉयजन पिऊन खोटी केस करतात, त्या गुंड लोकांमुळे काही लोक घर दार सोडून गेले, पंचशिल नगर मधी सर्व लोकांना खूप त्रास आहे. येथील हे मुसलमान समाजाची दादागिरी कुठे तरी थांबली पाहिजे, तसच , मंगळवारी रात्री 11:40 ला अजीज अब्दुल मजीद ह्याने संतोष काशिनाथ वैरागडे या वैक्ती वर तलवारी चा वारकरून . त्यावर प्राणघातक हल्ला केला, संतोष काशिनाथ वैरागडे हा वेक्ती सामान्य जिल्हा रूग्णालय वाशिम येथे भरती आहे. वाशिम शहरी पोलीस स्टेशन ठाणेदार - रफिक शेख साहेब, पहिल्यापासून यावर काही कारवाई केली असती तर या हे गुंडगिरी थांबले असते वाशिम सामान्य रुग्णालयामध्ये संतोष काशिनाथ वैरागडे वेक्ति वर हा प्राणघातक हल्ला झाला नसता. हा अन्याय अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे, ही दादागिरी कमी झालीच पाहिजे. मुस्लिम समाजाची दादागिरी वाशिम जिल्ह्यामध्ये वारंवार घडत आहे. ही दादागिरी कधी थांबेल. पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की या गुंड लोकांवर कायदेशीर कठोर कार्यवाही करून कडक शिक्षा मिळाली पाहिजे,,,वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे