आज दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी #राडा_बॉईज_कन्हैया_नगर, च्या वतीने #वंचित_बहुजन_आघाडी_चषक भव्य खुल्या विक्की बॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पाडल्या त्या वेळी जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड दादा घुमारे,यांच्या कडून प्रथम बक्षीस 21,000 रू देण्यात आले. व द्वितीय बक्षीस रवी भाऊ म्हस्के,यांच्या कडून 11,000 रू देण्यात आले.व प्रथम ट्रॉफी किरण गंगातीवरे,व द्वितीय ट्रॉफी नितिन दांडगे,आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी अजय गरड, (टायगर) यांच्या कडून देण्यात आली. त्यावेळी आयोजक मनोज भाऊ शर्मा,शुभम अंभोरे,विशाल निकाळजे,शिवाजी गायकवाड, मोशिन भाई, शुभम वाकळे, आकाश अंभोरे,सिद्धार्थ गायकवाड, सचिन भाऊ दाभाडे, अमोल गंगातीवरे, रितेश दाभाडे, मनोज भगत,राहुल राऊत, अभय गाडे,अभिषेक जाधव,स्वप्नील आठवले,संदेश काकडे,संदीप खरात,अनिकेत दांडगे,सुनील पाईकराव,संकेत दांडगे, व #राडा_बॉईज_मिञ_मंडळ_कन्हैया_नगर_जालना उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સમૌમોટા બ્રહ્મ સમાજે બનાવ્યું સામાજિક બંધારણ : પાલન ન કરનાર સામે સામાજિક બહિષ્કાર ની જોગવાઈ
સામાજિક કુરિવાજ પર અંકુશ લાવવા બંધારણ: ડીસામાં પાંચ પરગણા બ્રહ્મ સમાજે બનાવ્યું સામાજિક બંધારણ;...
तेज रफ्तार ओटो की टक्कर से बाइक महिला की मौत, ओटो वाला फरार
तेज रफ्तार ओटो की टक्कर से बाइक महिला की मौत, ओटो वाला फरार
Supriya Sule On Anil Deshmukh Bail: 'सत्यमेव जयते, अखेर सत्याचा विजय झाला' | Sanjay Raut | Shiv Sena
Supriya Sule On Anil Deshmukh Bail: 'सत्यमेव जयते, अखेर सत्याचा विजय झाला' | Sanjay Raut | Shiv Sena
Hyundai મોટર ઇન્ડિયા ફાઉન્ડેશન અને Neo hyundai ના સહયોગથી કોરોના વેક્સિનની કીટનું વિતરણ કરાયું
Hyundai મોટર ઇન્ડિયા ફાઉન્ડેશન અને Neo hyundai ના સહયોગથી કોરોના વેક્સિનની કીટનું વિતરણ કરાયું
હિંમતનગર શહેરના પોલો ગ્રાઉન્ડ વિસ્તારમાં ભારે વાહનો પર પ્રતિબંધ
હિંમતનગર શહેરના પોલો ગ્રાઉન્ડ વિસ્તારમાં ભારે વાહનો પર પ્રતિબંધ
...