बीड ( प्रतिनिधी ) प्रभाग क्रमांक 14 पंचशील नगर पालवण रोड बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी महिला जिल्हा कार्याध्यक्ष अनिताताई वाघमारे यांच्या घरी भेट दिली यावेळी पंचशील नगरसह आजूबाजू परिसरातील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी स्वच्छतेच्या संदर्भात रस्त्याच्या संदर्भात रस्त्यावरील पतदिवे गेल्या अनेक वर्षापासून त्रास होत आहे या त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्हाला मदत करा म्हणून बोलत बोलत असताना समस्या सांगत असताना नेहा ताई क्षीरसागर यांनी रस्त्याच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी सिमेंटचा पक्का रस्ता नाही त्या ठिकाणी मुरूम टाकून देण्यासाठी वचन दिले तसेच पिण्याचे पाणी आणि स्वच्छते संदर्भामध्ये रस्त्यावरील पथदिवे यासह मूलभूत प्रश्न आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या माध्यमातून सोडवले जातील अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या यावेळी सौ नेहाताई क्षीरसागर यांच्यासोबत राष्ट्रवादी युवतीच्या बीड जिल्हाध्यक्ष सौ विद्याताई जाधव अशोक जावळे रवी धुरंदरे सचिन वाघमारे भीमा साबळे यांच्या सह परिसरातील सर्व माता भगिनी उपस्थित होते उपस्थित होते.
आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या सौभाग्यवती नेहाताई क्षीरसागर यांनी पंचशील नगर बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेते बाळासाहेब काकडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी बाळासाहेबांच्या पत्नी आई यांनी त्यांचे स्वागत केले