महाराष्ट्र : ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 09 वर फिर्यादी हे 00.09 ते 02.00 वा चे सुमारास ठाणे झोपले असताना मोबाईल फोन चोरी केली व पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक केली तसेच जबरीने खेचून घेवून नमूद आरोपीतानी वरील वर्णननाचे मोबाईल फोन, सोन्याची चैन व अंगठी चोरी केले आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

सी सी टी व्ही फुटेज च्या आधारे 05 तासात आरोपी 1) उस्मान सलिम शेख, वय 51 वर्षे, राह - रुम नं. 704, सातवा माळा, पिराना टॉवर, किस्मत कॉलनी, कौसा, मुंब्रा पुर्व, जि.ठाणे 2) यासीन इस्माईल चौधरी, वय 50 वर्षे, राह - रुम नं. 401, आयेशा मस्जिद, सरकारी दवाखान्याच्या बाजुला, साई विशाल अपार्टमेंट, मुंब्रा, जि. ठाणे ची अटक करून 8000/- रुपये किमतीचा एक Realme कंपनीचा sky mirror रंगाचा मोबाईल फोन, 15,000/- रुपये किमतीचा एक Samsung A 12 कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन, 7000/- रुपये किमतीचा एक Samsung कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन, 6528/- रुपये किमतीचा एक POCO कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन. 18,000/- रुपये किमतीचा एक Vivo कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन, 46,940/- रुपये किंमतीची एक 15.29 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 21,398/- रुपये किंमतीची एक 6.75 वजनाची सोन्याची बारीक नक्षीचे ठसे असलेली अंगठी एकुण 1,22,866 / वरील प्रमाणे 100% मुद्देमाल हस्तगत केला          सदर कामगिरी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक- पी व्ही कांदे, स पो नि एच. पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोफौ परब, पो शि. पाटील, पो शि. रावते, पो शि निकाळजे, पो शि. चव्हाण, पो शि. सोनताटे यांनी सदरची कामगिरी केली आहे.