राज्यातील मुंबई, ठाणे, वसई विरार या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गोवर उद्रेक झाल्याने शासनाच्या प्राप्त मार्गदर्शन सुचनानुसार गोवर उद्रेक टाळण्यावच्याप अनुषंगाने लातूर शहरामध्ये दि.१५/१२/२२ ते दि.२५/१२/२२ या कालावधीत पहिला टप्पाि व दि.१५/०१/२०२३ ते दि.२५/०१/२०२३ दुसरा टप्पा टप्प्याने विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजीत करण्या्त आली आहे. या विशेष मोहिमेचा उद्देश गोवर रुबेला आजाराचे निर्मुलन करणे व बाल मृत्युल दर कमी करणे हा आहे, हे ध्येय ठेवून लातूर शहर महानगरपालिका आरोग्यल विभागामार्फत या मोहिमेच्याा कालावधीमध्येय पाहिला डोस न घेतलेले ८६८ बालके व दुसरा डोस न घेतलेले ९६४ तसेच Vit-A जीवनसत्वध न घेतलेली १८३२ Vit-A जीवनसत्वे मात्रा, बालकांना नियमित लसीकरण सत्रामध्ये व तसेच विशेष लसीकरण सत्रामध्येप यांना लस देण्या त येणार आहे. हि मोहिम यशस्वीच करण्याासाठी मनपा हद्दीमध्येर एकुण शहरामध्येल एकुण ८ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्याम कार्यक्षेत्रामध्येस ३३ लसीकरण केंद्र कार्यरत करण्यातत आली आहेत.

गोवर रुबेला सद्रुष लक्षणे असलेल्याह संशयीत रुग्णाएची एकुण ४७ रक्तन नमुने मुंबई येथे पाठविण्यालत आले असून त्यांपैकी ४० संशयीत रूग्णा‍चा अहवाल निगेटीव्हा आहे व ७ संशयीत रुग्णायचा अहवाल अप्राप्तआ आहे.या वर्षभरामध्येर (९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील) एकुण ८३२३ वार्षीक उद्दीष्टारपैकी नोव्हेंषबर अखेर पर्यंत ५१५६ लाभा‍र्थी यांना गोवर रुबेला लस देण्‍यात आली आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत शहरातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचे प्राधान्याेने लसीकरण करण्याोत येणार आहे. लातूर शहर मनपा आरोग्यि विभागाअंतर्गत आशा व आरोग्य कर्मचारी यांच्यानमार्फत गृहभेटी सर्व्हेाक्षणाद्वारे ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित लाभार्थी यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. याबाबत सुक्ष्माकृती नियोजनाचा आराखडा तयार करण्यादत आला आहे.कांही कुटूंब व्यतवसायासाठी बाहेर गावी गेल्याक असल्याणकारणाने कांही बालकांचे व आजारी असल्यातने लसीकरणापासून वंचित राहिलेले आहेत. बालकांचे या मोहिमेअंतर्गत लसीकरण पुर्ण करण्याहत येवून १०० टक्केक उद्दीष्टच पुर्ण करण्यागत येणार आहे. व शहरातील स्वणयंसेवी IMA, IPA, NIMA, रोटरी क्लूब यांचा सहभाग घेऊन जास्तीपत जास्ता लाभा‍र्थी यांचे लसीकरण करून घेण्याहत येणार आहे.याअंतर्गत २५ जानेवारी पर्यंत गोवर लसीकरण पुर्ण करण्याऊचे उद्दीष्टी आहे.  शहरातील सर्व नागरीकांना त्यानुसार बालकांना गोवर रुबेला लस द्यावी कारण या आजाराची लस हाच चांगला उपाय आहे बालकांस ताप, सर्दी, खोकला, पुरळ येणे, डोळे लाल होणे हे लक्षणे आढळून आल्याहस नजीकच्याल मनपा दवाखान्याामध्ये् गोवर रुबेला लसीकरण करून घ्याेवे, जेणेकरून लस न घेतल्यायमुळे होणारे दुष्पवरीनाम टाळता येतील. व गोवर रुबेला आजार होवू नये याकरीता लसीकरण हाच खरा उपाय असलेबाबत व त्यावसाठी लसीरकण करून घ्यालवे व लसीकरणासाठी आपल्याी भागातील आशा / ए.एन.एम यांच्यााशी संर्पक साधावा असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेचे मा.आयुक्तम, मनपा, लातूर व मा. उपायुक्त , मनपा, आरोग्य अधिकारी, मनपा, लातूर यांचेकडून करण्यात येत आहे.