औरंगाबाद:- दि:१० जान.(दीपक परेराव) एकनाथ जाधव यांच्या उत्कर्ष पॅनल चा धुवा.लोकविकास बँकेच्या संचालक मंडळासाठी नुकतीच.मतदान प्रक्रिया पार पडली. आज ९ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला असून लोकविकास बँकेच्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी विरोधी पक्ष नेते मा.अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या पॅनलचा दणदणीत विजय झाला असून संचालक मंडळासाठी संस्थापक पॅनलचे १६ पैकी १५ उमेदवार निवडून आले. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या लोकविकास बँकेच्या निवडणुकीत विरोधी उत्कर्ष पॅनल चा अक्षरशा धुवा उडाला. संस्थापक पॅनल मधील जे के जाधव, सौ अनुराधा अंबादास दानवे, माजी आमदार नामदेव पवार, प्रशांत देसरडा,बद्रीनाथ ठोंबरे ,विजय खाचने भाऊसाहेब काळे, श्रीमंत उकिरडे विनायक गवळी, माधव जेवूघाले, मुरलीधर जगताप,गणेश नागरे दीपक अहिरे, विक्रांत जाधव, जगन्नाथ जाधव आदी संचालक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસા આમ આદમી પાર્ટી દ્વારા વેપારીઓ સાથે જન સંવાદ કાર્યક્રમ યોજાયો
ડીસા આમ આદમી પાર્ટી દ્વારા વેપારીઓ સાથે જન સંવાદ કાર્યક્રમ યોજાયો
হেমামালিনী আৰু আছৰানী আহিব অসমৰ ৰাস মহোৎসৱলৈ
বলিউডৰ অভিনেত্ৰী হেমামালিনীৰ লগতে ৰাস মহোৎসৱলৈ আহিব জনপ্ৰিয় কমেডিয়ান আছৰানী। শ্ৰীকৃষ্ণৰ ৰাস...
વીજ પુરવઠો બંધ રહેશે
*વીજ પ્રવાહ બંધ રેહવાની નોટિસ - દાહોદ શહેર*
આવતીકાલે તા:01.10.2024 ના દાહોદ શહેરના મહાવીરનગર,...
આટકોટ કૈલાસનગર વિસ્તારમાં અવારનવાર લાઈટો ગુલ થઈ જાય રજુઆત કરવામાં આવી
આટકોટ કૈલાસનગર વિસ્તારમાં અવારનવાર લાઈટો ગુલ થઈ જાય રજુઆત કરવામાં આવી