हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागाच्या वतीने कामगारांसाठी मध्यन भोजन योजना राबविली जात असुन हिंगोली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना दिले जाणारे भोजन अत्यंत निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याने याच्या ्इविरोधाआज वंचित बहुजन आघाडी तर्फे बोंबाबोंब आंदोलन करत निवेदन देण्यात आले असुन त्यामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की कामगारांना दर महा पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करा बोगस बांधकाम कामगारांच बोगस नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून निलंबित करा अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ઓખા ખાતે ઓખા શહેર મહિલા મોરચા દ્વારા રક્ષાબંધન ના પૂર્વે જવાનોને રાખડી બાંધવામાં આવેલ
ઓખા ખાતે ઓખા શહેર મહિલા મોરચા દ્વારા રક્ષાબંધન ના પૂર્વે જવાનોને રાખડી બાંધવામાં આવેલ
પ્રમુખસ્વામી મહારાજની જન્મજયંતિ PART 01@live24newsgujarat
પ્રમુખસ્વામી મહારાજની જન્મજયંતિ PART 01@live24newsgujarat
Maruti Suzuki Swift vs Hyundai Grand i10 Nios: कीमत, माइलेज और परफॉरमेंस के मामले में कौन बेहतर? खरीदने से पहले जानें
2024 Maruti Suzuki Swift को नए जेड-सीरीज 1.2-लीटर 3-सिलेंडर नैचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजन से...
মৰোৱা কমলপুৰ পথৰ ভগ্ন কালভাৰ্টৰ তলত পৰিল বাইক সহ আৰোহী
কামৰূপ আৰু নলবাৰী জিলাৰ সীমান্তবৰ্তী বৰপূল্লাত থকা মৰোৱা কমলপুৰ গড়কাপ্তানি পথৰ ভগ্ন কালভাৰ্টৰ তলত...