चातगांव ग्रामपंचायत ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट
गडचिरोली(धानोरा) भारताचे चेनवनियुक्त महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रोपदी मुर्मु जी यांचे फोटो धानोरा तालुक्यातील चातगांव ग्रामपंचायत ला सप्रेम भेट देण्यात आले महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन)भाजपा ST मोर्चा,महाराष्ट्र तथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलीत मित्र, महाराष्ट्र व रेखाताई डोळस प्रदेश सदस्य भाजपा महिला मोर्चा,महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते मा.गोपाल जी उईके, सरपंच ग्रामपंचायत चातगांव मा.प्रशांत जी आत्राम पेसा कमिटि अध्यक्ष. याना देण्यात आले
यावेळी प्रविन जी मडावी ग्रामसभा सचिव,पुष्पाताई करकाडे,श्री संजय जी चांग,श्री प्रभाकरजी चांग,श्री देेरााजी पद्मगीरीवार,श्री मारोती कोसरे.श्री पंकज गेडाम.आरतीताई कोडापे,पेसा मोबिलाईजर उपस्थित होते