तमाम दिन दुबळ्याचे कैवारी म्हणजे खासदार शरद चंद्र पवार माजी मंत्री आमदार संजय बनसोडे मतदार संघातील 82 गावे अंदमुक्त करण्यासाठी नेत्र शिबिर लावा आमदार संजय बनसोडे यांच्या सूचना शरद चंद्र पवार धर्मशाळेसाठी आमदार फंडातून 75 लाखांची निधी उदगीर वंचित घटकांना न्याय देण्यासाठी खासदार चर्चचंद्रवंचित घटकांना न्याय देण्यासाठी खासदार शरद चंद्र पवार इतनीवंचित घटकांना न्याय देण्यासाठी खासदार शरद चंद्र पवार इतनी त्याग केला तमाम गोरगरिबांच्या सुखी जीवनासाठी ते सतत कार्यतत्व असतात म्हणूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार शरद पवार यांनी गोरगरिबांना अन्नन मिळावे पाहिजे म्हणून अन्नसुरक्षा योजना आणली त्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांना या योजनेमुळे अंधार मिळाला महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या नेतृत्वाने देशाला दिशा मी दिली महात्मा फुले राजश्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपण जीवन जगत आहोत या महापुरुषांच्या नंतर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण नंतर खासदार शरदचंद्र पवार हे शेवटच्या घटकांचा विकास करण्यासाठी झटत आहेत म्हणून खासदार शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राचे पाचवे पर्व म्हणून काम करत आहेत त्यांना महाराष्ट्रात दिन दुबळ्यांचे कैवारी म्हणून संबोधले जाते असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केले

, एक हजार चरचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त मोफत नेतृतएक हजार चरचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त मोफत नेतृतपासने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव मुळे हे होते या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर तालुका अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव मुळे शहराध्यक्ष समीर शेख कार्याध्यक्ष गजानन साताळकर जळकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन आगलावे जळकोट राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे तालुका अध्यक्ष सत्यवान दळवे पाटील उदगीर युवकचे अध्यक्ष, रोहिदास कुंडगीर उदगीर लॉयर्सचे नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया प्राध्यापक श्याम डावळे प्राध्यापक महेश बोस बसपुरे विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार चवळे डॉक्टर सेलजा तालुकाध्यक्ष डॉक्टर, भाग्यश्री घाळे चंदन पाटील नागरगोजे जानी सय्यद श्री पाटील माजी नगरसेवक अनिल मुधाळे शमशुद्दीन दरगर फैयाज शेख शिवकुमार कांबळे युवक अध्यक्ष अजय शेटकर बसपुरे विश्वनाथ मुडपे पाशाभ शेख जळकोटचे नगरसेवक तात्या पाटील शफी हाश्मी आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यातभाग्यश्री घाळे चंदन पाटील नागरगोजे जानी सय्यद श्री पाटील माजी नगरसेवक अनिल मुधाळे शमशुद्दीन दरगर फैयाज शेख शिवकुमार कांबळे युवक अध्यक्ष अजय शेटकर बसपुरे विश्वनाथ मुडपे पाशाभ शेख जळकोटचे नगरसेवक तात्या पाटील शफी हाश्मी आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या, कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत खासदार पवार यांचे विचार पोहोचण्याचे काम करून आपल्या मतदारसंघातील ८२ गावे अन्नमुक्त करण्यासाठी नेत्र शिबिराचे आयोजन करावे अशा सूचना आमदार संजय बनसोडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या महिलांना सन्मान देण्याचे काम खासदार पवार यांनी केले महिलांना 33% आरक्षण 50 टक्के आरक्षण खासदार शरद, महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम हे शरदचंद्र पवार साहेबांनी केले महिलांनी अशी इच्छा खासदार पवार यांनी व्यक्त केली होती नामांतरांच्या लढ्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे त्यामुळे दलित बांधवांची अस्मिता जपली आहे खासदार पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त सप्ताह साजरा करावा असे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केले यावेळी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या परिसरात नियोजित चंद्र पवार नेत्र रुग्ण धर्मशाळाच्या, पहिल्या मजल्याचा शुभारंभ आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला उदगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या परिसरात खासदार शरद चंद्र पवार कर्मचाऱ्यांचे बांधकाम होत असून यासाठी पूर्वी 50 लाखाचा निधी दिला होता आता आमदारपणातून 25 लाखाचा निधी जाहीर करून एकूण ७५ लाख रुपये दिले असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी जाहीर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रामप्रसादला लखोटिया यांनी केले तर , सूत्रसंचालन व आभार डॉक्टर भाग्यश्री घारे यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते