घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी भटकंती करणार्या उल्हासनगर महानगरपालिकेसमोरची अडचण अखेर दूर झाल्याची दिसून येत आहे.बदलापूर येथे राबवण्यात येणार्या अंबरनाथ,बदलापूर पालिकांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची 500 टनाची क्षमता पहाता या प्रकल्पात आता उल्हासनगर महापालिकेचा ही सामावेश होणार आहे.त्यामुळे हा प्रकल्प चालवण्यासाठी आवश्यक घनकचरा ही उपलब्ध होणार असून प्रकल्पाच्या एकूण खर्चातही महापालिकेच्या सहभागामुळे आर्थिक मदत होणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Pune Robbery CCTV video: पुणे येथे भरदिवसा 25 लाख रुपयांची लूट, 5 चोरट्यांचा शोध सुरू (BBC Marathi)
Pune Robbery CCTV video: पुणे येथे भरदिवसा 25 लाख रुपयांची लूट, 5 चोरट्यांचा शोध सुरू (BBC Marathi)
World Kidney Day 2024: किडनी को हेल्दी रखने वाले इन फूड्स आइटम्स को जरूर करें अपनी डाइट में शामिल
किडनी अपना काम सही तरीके से करती रहे इसके लिए हेल्दी खानपान और बॉडी को एक्टिव रखना दो सबसे जरूरी...
સુરતમાં બાળકી પર દુષ્કર્મ
માતાએ જેને ઘરમાં આસરો આપ્યો તેણે જ 6 વર્ષની પુત્રીને પીંખી, બાળકીએ રડતાં-રડતાં કહ્યું- મામાએ...