सरपंचाने पकडली बनावट बेकायदेशीर अवैध दारू

कूलदिप देशमुख यांचे धाडशी कामगिरी

दारू पकडून दिले पोलीसांच्या ताब्यात..

..............

सेनगाव तालुक्यातील

पानकनेरगांत वातावरण तापले असतांना 

अश्यातच सेनगाव तालुक्यात पानकनेरगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा बनावट असलेली देशी दारूचा बाॅक्स वाढोणा येथील एक व्यक्ती पानकनेरगाव येथे एकाकडे घरपोच करत असतांनाच सरपंच कुलदीप देशमुख यांनी या व्यक्तीला व बाॅक्ससह पोलीसांच्या ताब्यात दिलंय या धाडशी कामगिरी मूळे

कूलदिप देशमुख यांचे पानकनेरगांवात कौतुक होतंय..