सोलापूर: एक मांजर शांत बसलेले असताना, समोरून एक माकड त्या मांजरीजवळ जात असल्याचे दिसते. माकड मांजरीजवळ जात तिच्या डोक्यावरुन हात फिरवतो, इतकेच नाही तर मांजरीला मिठी देखील मारतो. हे दृश्य पाहून तुम्हीही अवाक व्हाल. यावरुन मांजर आणि माकडामधील अनोखी मैत्री दिसत आहे.