औरंगाबाद:- १ डी.(दीपक परेराव )आज जागतिक एड्स दिनानिमित्त हेडगेवार रुग्णालयात छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था दंत कोलेज यांच्या आयोजित एड्स बद्दल जन जागृतीसाठी एक पथनाट्य कार्यक्रम सादर करून एड्स पासून वाचण्याचा व एड्स न होण्यासाठी संदेश देण्यात आला.यावेळी शिवसेना विधानसभा संघटक तथा मा.स्थायी समिती सभापती संभाजीनगर महानगरपालिका रेणुकादास (राजु) वैद्य यांनी बोलतांना सांगितले आपल्याला भेद भाव करायचा नाही आपल्याला एड्स पासून दूर राहायचं आहे.

एड्स ग्रस्त व्यक्ती पासून नाही.यावेळी डॉ.कुणाल देशमुख,डॉ.फाटक साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भरत ढवळे,संदीप आहिरे,बंटी कचकुरे,पियुष कोयाळकर व दंत कॉलेज चे विद्यार्थी वैष्णवी तोषणीवल,विभावरी तायडे,आकांशा तांबे,प्रिती,शिरसाट,स्नेहल तारे,सायली शिंदे,अस्मिता शिंदे,श्वेता श्रीराम,नेहा पटले,स्नेहा टाक,अपूर्वा सातदिवे,शितल पोफळे,स्वाती फुलवले,प्रिया माने,प्रियंका सांगळे,कार्तिकी चुंगडे,भूमिका पोपळघट,झैनाब शेख,प्राची विप्रा,ऐश्वर्या आगळे,अनामिका अग्रवाल,प्रज्ञा बेंडगे,भक्ती भालेराव,वैभव भिंगोले,गीतांजली भोसले,मेघा भोसले,चक्रधर भोसले,कृष्णा बिरादार,पुजा बुलबुल,प्रांजल चांडक,स्नेहा चौहान,राधिका चाने,रुचिरा गारोली,अमारा नेहरी व नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने होते.