तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे . या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात संवाद दौरा सुरु केला आहे . सहसंपर्क प्रमुख अॅड . आसाराम रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सहा गावांत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या . उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दमदार वाटचाल करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना व जनतेला करण्यात आले . पानवी , माळीघोगरगाव , अव्वलगाव , हमरापूर , वांजरगाव , सावखेडगंगा येथील शिवसैनिक , कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला . माजी सभापती अविनाश गलांडे , तालुकाप्रमुख सचिन वाणी , संजय निकम , उपतालुकाप्रमुख रमेश सावंत आदी सहभागी झाले होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
नवयुवाओं मोनू और चिराग ने पहली बार रक्तदान कर बचाई 2 गंभीर बीमार महिलाओं का जान
मानव सेवा समिति रक्तदान महादान जागरूकता अभियान से प्रेरित होकर नव युवा रक्तदान के लिए आगे...
Anushka Sen : I want to work with Rohit Shetty.
Anushka Sen who Started out with television at young age actress is currently focusing on...
પાવીજેતપુર તાલુકાના ડેરીયા ગામે પીકપ પલ્ટી ખાતા :ગાડીમાં સવાર ૧૦નો આબાદ બચાવ
પાવીજેતપુર તાલુકાના ડેરીયા ગામે પીકપ પલ્ટી ખાતા :ગાડીમાં સવાર ૧૦નો આબાદ બચાવ
ઘોઘંબા...