मुंबई-गोवा महामार्गासाठी आता कोकणवासीय चाकरमानी एकवटले आहेत. मुंबईत झालेल्या जनआक्रोश मेळाव्यात मंत्रालयासमोर, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची तयारी चाकरमान्यांनी केली आहे. जनआक्रोश मेळाव्याला चाकरमान्यांची मोठी उपस्थिती होती. सुमारे बारा वर्षापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू झालेले काम एक तप उलटले, तरी अपूर्ण अवस्थेत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे आजपर्यंत अपघाताच्या दोन हजारांच्या वर नागरिकांचे बळी गेले असून पाच हजारांच्या वर प्रवासी जायबंदी झाले आहेत. कोकणातील विविध संस्था, संघटना यांच्यावतीने आजवर अनेक अर्ज विनंत्या केल्या असून त्याला शासन, प्रशासनाने केराची टोपली दाखवली गेली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समिती असे नाव विचारात आणले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
নামৰূপত গাঞ্জা সহ আটক এজন
নামৰূপত গাঞ্জা বিৰুদ্ধে আৰক্ষীৰ অভিযান ।
নামৰূপ নাগাদলংৰ পৰা ১ কেজি ৬০০ গ্ৰাম গাঞ্জা সহ মলয় দে...
Assam Jobs 2023: Assistant Teacher के 5320 पदों पर निकली वैंकेसी, 17 फरवरी से कर सकेंगे आवेदन
Assam Assistant Teacher Recruitment 2023: असम में सरकारी नौकरी करने के इच्छुक युवाओं के लिए बेहद...
दरंग में विश्व स्तनपान सप्ताह का शुभ उद्घाटन अनुष्ठान
दरंग में विश्व स्तनपान सप्ताह का शुभ उद्घाटन अनुष्ठान
शांतता भंग केल्याप्रकरणी तिघा विरोधात उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल
शांतता भंग केल्याप्रकरणी तिघा विरोधात उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल
Breaking News: Mumbai के फेमस रेस्तरां से 80 लाख की महंगी कार चोरी, CCTV आया सामने | Aaj Tak Hindi
Breaking News: Mumbai के फेमस रेस्तरां से 80 लाख की महंगी कार चोरी, CCTV आया सामने | Aaj Tak Hindi