हिंगोली येथे ग्रंथोत्सव चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रंथोत्सवाच्या दुसर्‍या सत्रामध्ये नवोदित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवि संमेलनात नवोदित कवींनी सामाजिक, शैक्षणिक, गेय तसेच राजकीय विडंबन विषयक कवितांचे सादरीकरण केले. या कवी समेंलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हिंगोली येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसर्‍या सत्रात कलानंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. या कवी संमेलनात दिलीप धामणे, अनिकेत देशमुख, गणेश येवले, संगीता चौधरी, पांडूरंग गिरी, गजानन मेटकर, संतोष परसावळे, सुमन दुबे, डॉ.वंदना काबरा, शिवाजी कर्‍हाळे, बालाजी शेळके, डॉ. राधिका देशमुख, पारिजात देशमुख, गणआपल्या कविता सादर केल्य