औरंगाबाद:-दि.१७ नो.(दीपक परेराव) हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना व आभा योजनेचे एकुण ४७५ कार्ड नागरिकांना वैद्य साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक तथा मा.स्थायी समिती सभापती संभाजीनगर महानगरपालिका मा.श्री.रेणुकादास (राजु) वैद्य ,उपशहरप्रमुख संतोष खेँडके,दिग्विजय शेरखाने,मकरंद कुलकर्णी,वामन शिंदे,युवासेना शहरसंघटक स्वप्नील डिडोरे,अल्पसंख्यांक संघटक अखिल शेख,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश धुर्वे,मा.नगरसेवक विरभद्र गादगे,सूर्यकांत जायेभाये,कांतीलाल नीलपगारे,विभागप्रमुख राजु चव्हाण,बापू कवळे,अजय गटाने,पुरषोत्तम पानपट,जालिंदर शिरसाठ,दत्ता निंबाळकर,अनिल कोडपल्ले,दिपक पवार,राम केकान,कैलास तिवळकर,संतोष खोंडकर,दिपक संभेराव,प्रशांत दिघुळे,चंद्रकांत देवराज,भरत ढवळे,संदीप घोडके,बाळासाहेब वाळुंज,गणेश गायकवाड,भास्कर चेमटे,जयंत देवळानकर,लक्ष्मण बताडे,गणेश जैस्वाल,प्रकाश जोहरले,जगन नरवडे,शुभम साळवे,मोहित श्रीवास्तव,सागर राऊत,संदीप अहिरे,पंकज बोंडे,विठ्ठल जायेभाये,रामदास कांगणे,गणेश कांबळे,सिद्धार्थ वडमारे,रामेश्वर मानकापे,पराग कोयाळकर,कमलेश कोकणे,पियुष कोयाळकर तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.