गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शिक्षक पतसंस्थाच्या झालेल्या निवडणूक मध्ये परिवर्तन पॅनल च्या सर्व विजयी उमेदवार यांचा सत्कार करण्यात आला,गेवराई शिक्षक पतसंस्था ही सर्व महाराष्ट्रामध्ये नावाजलेली पतसंस्था म्हणून गणली जाते,पतसंस्था निवडणूकी मध्ये दोन गटामध्ये चुरशीची लढत झाली होती परिवर्तन पॅनलच्या 15 पैकी 13 उमेदवारांचा विजय झाला,त्या सर्व उमेदवारांचा सत्कार आ.ॲड.लक्ष्मण(अण्णा) पवार साहेब यांनी सत्कार केला.याप्रसंगी बोलताना आमदार साहेब यांनी शिक्षकाना काम करताना येणाऱ्या अडचणी वेळी मी कायम आपल्या सोबत उभा असेल असे आश्वासन दिले,त्यावेळी सत्काराला उत्तर देताना संचालक श्री.विष्णू खेत्रे सर यांनी पारदर्शक काम करून संस्थेचे नाव उंचावू असे अभिवचन दिले.याप्रसंगी संचालक सुभाष शिंदे,अर्जुन बारगजे,बाळासाहेब दहिफळे,जितेंद्र दहिफळे,अच्युत आर्दड,विष्णू आडे,नितीन तिबोले,अर्जुन जाधव,आसिफ शेख,दक्षा वानखेडे ,सचिन दाभाडे,विकास घोडके यांचा सत्कार करण्यात आला,याप्रसंगी प्रमुख उपस्थिती नगरसेवक याहिया खान,जमील पठाण सर,विशाल कुलकर्णी सर,स्वियं सहाय्यक प्रा.प्रल्हाद येळापुरे सर यांची होती.आभार श्री.विष्णू आडे सर यांनी मानले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जम्मू में हुए आतंकी हमले पर अजमेर दरगाह प्रमुख ने कहा- यह इंसानियत को शर्मसार करने वाला कृत्य
अजमेर दरगाह के आध्यात्मिक प्रमुख हजरत दीवान सैयद जैनुल आबेदीन ने जम्मू में रियासी जिले के...
Ajit Pawar : Sharad Pawar यांच्यासमोरच NCP अधिवेशनातून उठून का गेले? | Jayant Patil | Supriya Sule
Ajit Pawar : Sharad Pawar यांच्यासमोरच NCP अधिवेशनातून उठून का गेले? | Jayant Patil | Supriya Sule
अमानगंज झिरियन मोहल्ले में एक युवक ने अज्ञात कारणों के चलते फांसी लगाकर की आत्महत्या अमानगंज थाना में मर्ग हुआ कायम जांच में जुटी पुलिस
पन्ना जिले के अमानगंज थाना क्षेत्र अंतर्गत आने वाले झिरियन मोहल्ला मैं एक युवक की...
તળાજા,લાખોનો ચૂનો ચોપડી ભાંગારી ફરાર. દંપતિ ઊપર હુમલો
તળાજા,લાખોનો ચૂનો ચોપડી ભાંગારી ફરાર. દંપતિ ઊપર હુમલો