कन्नड तालुक्यातील नाचनवेल जि प प्र शाळा येथे स्वतंत्र भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या सिंधुताई सपकाळ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका सुनिता वडगावकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ नागरिक सोनाजी अहिरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आली यावेळी समस्त शिक्षक वृंदांनी देखील प्रतिमेचे पूजन केले, शालेय समिती अध्यक्ष कैलास महाले, शिक्षकवृंद प्रशांत चौधरी, भिकन बनकर, कृष्णा जाधव, हिंजे राजू, पाटील अरविंद, शेळके शितल, पाटील चंद्रकांत, ज्येष्ठ नागरिक अशोक शिंदे, साजिद शेख, देविदास थोरात व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ફૂલકોબી ની ખેતી દ્વારા ખેડૂતો ને લાખો રૂપિયાની કમાણી
શાકભાજીની ખેતી દ્વારા ખેડૂતો લાખો રૂપિયાની કમાણી કરી શકે છે. ખેડૂતોને શાકભાજીના સારા ભાવ...
Naveen Kulkarni's Stock Picks | Midcap, Small Cap में कमजोरी कुछ दिन और चलेगी | Business News
Naveen Kulkarni's Stock Picks | Midcap, Small Cap में कमजोरी कुछ दिन और चलेगी | Business News
Mumbai Murder: मनोज साने ने सरस्वती की हत्या करने के बाद ली थी तस्वीरें, बदबू छुपाने को अपनाया था ये हथकंडा
Mumbai Live in Partner Murder Case मुंबई के 'लिव-इन पार्टनर' मर्डर केस में कई नए खुलासे हुए...
રાણાવાવ ઝરડી સીમમાં થયેલ મર્ડરના આરોપીને ગણતરીની કલાકોમાં પકડી પાડતી પોલીસ
રાણાવાવ ઝરડી સીમમાં થયેલ મર્ડરના આરોપીને ગણતરીની કલાકોમાં પકડી પાડતી પોલીસ