दहिवडी येथे बिबट्या आला रे आला

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी :

दहिवडी (ता. शिरूर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असुन आज रविवार (दि.१३) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गारगोटेवाडी येथे गवळीबाबा मंदीराच्या जवळ पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.