.बोधी बुडोकान कराटे असोसिएशन च्या विद्यार्थ्यांनी नई दिल्ली मध्ये पटकावले स्वर्ण पदके.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 

दिल्ली नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्रातील धामणगाव रेल्वे च्या चमुचे घवघवीत यश.

 

बोधी बुडोकान कराटे च्या धामणगाव रेल्वे च्या सचिन च्या कराटे चमुने सर्वात्कृष्ट विजेते म्हणून सहभाग पदके पटकावत इतिहास रचला.

कानाजावा शोतोकान रीयो फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप 2022 नई दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.या चॅम्पियनशिप मध्ये पंजाब ,हरियाणा ,उत्तर प्रदेश ,राजस्थान ,महाराष्ट्र या राज्याचे विद्यार्थी होते एकूण 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या सहभागामध्ये महाराष्ट्रातील धामणगाव रेल्वे चे कराटे च्या विद्यार्थ्यांनी 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांनी काता व कुमिती मध्ये एकूण 10 मेडल्स पटकाविले द वर्ल्ड कराटे फेडरेशन नियम सेमिनार व ॲडव्हान्स कूमिती ट्रेनिंग सेमिनार घेण्यात आला, सेमिनारचे आयोजक हंशी भरत शर्मा सर ब्लॅक बेल्ट 8 दान WKF जापान टेक्निकल कमिशन मेंबर ऍक्टिव्हिटी मेंबर साउथ एशियन कराटे फेडरेशन वाईस प्रेसिडेंट कॉमन हेल्थ फेडरेशन यांनी कुमिती बद्दल माहिती देण्यात आली . व ट्रेनिंग सुद्धा देण्यात आले सोबतच संचालित कोशी जसपाल सिंग सर कोच वर्ल्ड कराटे फेडरेशन के संयुक्त सचिव कीयो इंडिया लखनऊ wkf यांनी वर्ल्ड कराटे फेडरेशनचे नवीन नियम नियमाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. व चॅम्पियनशिप चे आयोजक कोशी संतान सिंग यांच्या हस्ते सेन्साई सचिन यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सिहान वीर चव्हाण सर मेंबर टूर्नामेंट कमिशन कियो सिहान अनिल चावरे सर रेफ्री कौन्सिलिक मेंबर सिहान सादिक बागवान नॅशनल रेफ्री शिहान खुशाली चावरे, सेन्साई सचिन मून सर नॅशनल रेफरी. व यांच्या हस्ते धामणगावचे विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके सम्येक दहाट, सोनाली गुप्ता ,कृष्णा चौधरी, धर्य नागलवाडे,अंतरा ताडाम, तनिष्का सावलकर, यांनी सुवर्ण पदके पटकावले व रोप्य पदके 

 अद्विता वैद्य ,साक्षी अटलकर, यांनी पटकावले व यावेळी सचिन चौधरी व प्रतिभा नागलवाडे केयरटेकर यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. विद्यार्थ्यांना कराटेचे मार्शल आर्ट प्रशिक्षण देणारे धामणगाव रेल्वेचे ब्लॅक बेल्ट 2 दान आणि चॅम्पियन मुख्य प्रशिक्षक सचिन मून सर यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन व त्यांनि देत्यमान यश मिळवले प्रशिक्षण मून यांनी शहराचे नाव लौकिक केले असून त्यांचे कौतुक होत आहे . त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल या संपूर्ण यशाचे श्रेय भंते धम्मसार , मुकेश कांबळे सर पोलीस अधिकारी आदीलाबाद ब्लॅक बेल्ट 7 दान तेलंगणा, आकाश पवार ब्लॅक 4 दान तेलंगणा व शिलानंद झांबरे सर भारत चिकाटे सर, पिंजरकर साहेब, प्रफुल बारसे सर, सीमा अवनकर यांना देत त्यांचे आभार व्यक्त केले या विषयी पालकांनी व धामणगाव वासियांनी सर्वांचे खूप खूप कौतुक केले या यशासाठी शुभेच्छा दिल्या... 

 

प्रतिनीधी सचिन मून