परळी प्रतिनिधी / दि.11 दि.11/11/2022 विकास हरीभाऊ बनसोडे वय 33 वर्षे व्यवसाय हॉटेल / बियरबार चालक रा. भिमवाडी ता. परळी वै. जि. बीड समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवुन तोंडी सांगुन फिर्याद देतो की, मी वरील ठीकाणचा राहणारा असुन मी आई, वडील व पत्नी असे आम्ही एकत्र राहतात व हॉटेल विर बियरबार किशोर केंद्रे रा. परळी वै. यांचे मागिल 3 वर्षापासुन भाडेतत्वावर चालवुन कुटुंबाची उपजिवीका भागवितोत. आज दि. 11/11/2022 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 वाजण्याच्या दरम्यान मी माझ्या घरीवुन फोरविलर गाडीने हॉटेल वरील कर्मचारी घेवुन हॉटेलवर आलो असता माझे वेटर नामे अजय बालाजी नरसे, भरत गरड असे आमच्या हॉटेलवर मुक्कामी असतात. माझे विरबार हॉटेल धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी जाना-या रोडवर धारावतीतांडा शिवारात आहे. मी सकाळी हॉटेलवर आल्यावर माझा वेटर नामे अजय नरसे, बालाजी गरड यांनी मला सांगितले की, आपल्या शेजारील आकाड्यावरील राहणारे रामराज कारभारी घोळवे हे बंदुक घेवुन आपले हॉटेल विर बार वर आले व आपले एक पाळीव कुत्रा व दोन पाळीव कुत्र्या असे हॉटेल च्या बाहेर होते. त्याठीकानी माझे वेटर नामे अजय बालाजी नरसे, भरत गरड यांच्या समोर रामराज कारभारी घोळवे हे एका पांढ-या रंगाची ज्यावर विटकरी रंगाचे चट्टे असलेल्या कुत्रीची किमंत 4000 रूपायाची पाठलाग करुन त्यांचेकडील बंदुकीने गोळ्या घालुन निर्दयतेने ठार मारले आहे व म्हणाला मला भुलल्यास मी मारुन टाकत असतो तेव्हा मी ते सर्व बघुन सकाळी 11.21 वाजता रामराज कारभारी घोळवे रा. परळी यांना फोन करुन विचारले की तुम्ही माझ्या पाळीव कुत्रीला गोळ्या का मारल्या, तेंव्हा त्यांनी मला सांगितले कि, तुमची कुत्री मला भुंकली म्हणुन मी तीला गोळ्या घालून मारुन टाकले आहे असे सांगितले आहे. माझ्या पाळिव कुत्रीला विणाकारण बंदुकीच्या गोळीने कुरपने ठार मारले आहे. तरी त्याच्यावर योग्याती कार्यावाह कारण्यात यावी ही फिर्याद दिली ती माझे सांगणेप्रमाणे संगणकावरती टंखलिखीत केली ती मी वाचुन पाहिली. ती बरोबर व खरी आहे.याप्रकरणी ग्रामीण पोलीस ऑफ गुन्हा नोंद झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મંદ પડતી આકાશવાણીની વાણી, કાર્યક્રમો અમદાવાદ વડોદરા કેન્દ્રથી રિલે કરવાનો નિર્ણય
શ્રોતાઓ,કલાકારો અને હંગામી ઉદઘોષકો માટે આઘાતજનક
રાજકોટ : એક સમય હતો જ્યારે રાજકોટ સહિત સૌરાષ્ટ્રના લોકો માટે મનોરંજનનું કોઇ સાધન ન હતું ત્યારે ૪...
ছয় জনগোষ্ঠীক জনজাতি কৰন নকৰাক লৈ মৰঙীৰ পোৰাবঙলাত ক্ষোভ প্ৰকাশ চাহ জনজাতি ছাত্ৰ সন্থাৰ।
বুধবাৰে অনুস্থিত হোৱা কেবিনেটত এক বিশেষ গুৰুত্বপূৰ্ণ সিধান্ত লোৱা হয়। দেশৰ পাঁচ ৰাজ্যৰ সৰ্বমুঠ...
ધ્રાંગધ્રા કુડા ચોકડી હાઈવે પર પથ્થરની લાટીમાં કામ કરતા યુવાનને શોર્ટ લાગતા મોત નિપજ્યું
સુરેન્દ્રનગર જિલ્લાના ધ્રાંગધ્રા કુડા ચોકડી હાઈવે પર સ્ટોનપાર્ક, તોરણ હોટલ પાસે પથ્થરની લાટીમાં...