आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती अध्यक्ष पदी किशोर दणके, कार्याध्यक्ष पदी भाऊसाहेब काळुंके,उपाध्यक्ष पदी डॉ.नागेश गायकवाड,कैलास गोफणे यांची निवड...

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

औरंगाबाद (प्रतिनिधी):-

आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे,जयंती उत्सव समिती आज दि.११ रोजी औरंगाबाद येथे 

आद्य क्रांतिगुरु,क्रांतिसूर्य, क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांची १४ नोव्हेंबर २२८वी जयंती उत्सव समिति भारतीय दलित संसद, महा राज्य वतीने औरंगाबाद-जिल्हा २०२२ कार्यकारीणी निवड करत जाहिर करण्यात आली.

भारतीय दलित संसद, महा. राज्य.(चळवळ सामाजिक न्यायाची )चे संस्थापक अध्यक्ष डॉ.अंबादासजी सगट सर यांचा मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली.

निवडप्रक्रिया मध्ये अध्यक्षपदी:किशोर दणके कार्याअध्यक्ष- भाऊसाहेब काळुंके उपाअध्यक्ष- ,नागेश भालेराव ,कैलास गोफणे सचिव - कचरू उमक,रमेश शिंदे कोषाध्यक्ष -के. वाय. साठे, श्रीमती.मंगलताई गायकवाड,

सहसचिव - संदीप आव्हाड, रविंद्र गायकवाड

,स्वागतअध्यक्ष - विलास खोतकर, सुरेश काळुंके 

सल्लागार प्रा. बी. डी. खोतकर सर, डॉ.अंबादासजी सगट सर,शामराव दणके,मछिंद्र काकडे

 सदस्य - भाऊसाहेब उमक, प्रविण शिंदे, श्रीमती गीताताई खरसाण ,श्रीमती शशिकलाबाई सगट,संगीताताई भालेराव,वंदनाताई कसारे,कमलबाई काळुंके,सुरेखा दणके, गायत्री काकडे,रविंद्र खरात, विजय पेटारे, प्रदीप अंभोरे, परमेश्वर सगट,लक्ष्मण दणके, आदिनाथ उमक, रामदास खवळे,कृष्णा जाधव,राहुल दणके, सुनील मोटे,शिवराम कांबळे,गजानन पेटारे,जयराम गायकवाड, अमोल दणके, संतोष दणके,धर्मा गायकवाड,व समस्त समाज बांधव औरंगाबाद आदींची उपस्थिती होती. आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती निमित्ताने मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहण्याचे आवाहन यावेळी प्रा.अंबादास सगट यांनी केले आहे.