जबलपुर: माकडांना स्विमिंग पूलमध्ये पोहताना कधी पाहिलय का? जर ते आपल्यासारख उड्या मारत असतील आश्चर्य वाटायला नको. कारण अनेक माकडं मानवांसारखंच कृत्य करताना आपल्याला दिसतात. ते आपलेच पूर्वज आहेत असं आपण गंमतीत म्हणतो.

पण आता माकडांचे पिल्ल एका घराच्या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारताना दिसत आहेत. एक दोन नाही तर अनेक माकडं आणि त्यांचे पिल्ले स्विमिंग पूलमध्ये आनंद घेत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.