वैजापूर: 

येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयात शनिवार दि. १२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी, फौजदारी, चलनक्षम दस्तऐवज, मोटार अपघात, जमीन अधिग्रहण, विद्युत प्रकरणे तसेच इतर स्वरूपांचे प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहे. तरी या लोक अदालतीचा जास्तीत-जास्त लोकांनी लाभ घ्यावा व आपले प्रकरणे सामोपचाराने मिटवावे असे आवाहन "आपला कायदा शक्ती जनसेवा संघ" यांच्या वतीने ॲड. आकाश ठोळे, इफ्तेखार शेख, इम्रान खान, संतोष गावडे, एस आर बत्तीसे, एसएम जेजुरकर एसएस मगर, प्रदीप बत्तासे, एसबी कटारे, रमेश सावंत, एकनाथ कुंजीर, एमआर शेख, अशोक सोनवणे, सईद अली, पवन राजपूत, रईस शेख, एमएम भंडारे, केएन हरिदास, एसवाय धोत्रे, डीबी बावचे, सचिन जानेफळकर, नितीन बावचे, व्ही जे सवाई, एसएन गोरे, संदिप डोंगरे, डीटी डघळे, अंकित मालपानी, दत्तात्रय जाधव, वायएन थावरे, केसी जगदाळे, आरजे शिंदे, रईस शेख, शारेख शेख, राजेश कोतकर, डीपी पवार, पीयु त्रिभुवन, सुभाष खैरनार, दादासाहेब बोडखे, जावेद बेग, श्रेणिक कोठारी, मजहर बेग, कृष्णा गंडे, धनराज अंभोरे, एसएस हारदे, संदिप गायकवाड, अमोल भुसारे, रवींद्र मिसाळ, बाळासाहेब भवर, कामिल सय्यद, पांडुरंग पवार, संदीप जाधव, आरटी धनाड, किशोर मतसागर, सूरज राजपूत, तुषार थोट, अमिनुल्ला खान, पिएफ पोंदे, पांडुरंग नाजिरे, यासर अली, शुभम बोधरे, रविंद्र भाग्यवंत, दिपक कुंदे, विजय मेंढे, बाबासाहेब अधंगळे, गोरख उकिर्डे, अनुराधा उबाळे, नुजहत सय्यद, ज्योती शिंदे, भारती पडवळ, अर्चना गावडे, सविता पाटनी, ज्योती मगर, प्रतीक्षा उबाळे, ऐश्वर्या कोठारी, मयूरी साळुंके, माया जाधव, दिपाली भींगारदे, अर्चना रोकडे, सोपान वमने, रुहुल्ला सय्यद, योगेश पवार, अफसर पठाण, भाऊसाहेब कटारे आदींच्या वतीने करण्यात आले आहे