खा.राहुलजी गांधींच्या ''भारत जोडो'' अभियानाच्या समर्थनात आज रिसोड येथे आमदार अमितदादा झनक यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिसोड तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी , जेष्ठ मंडळी, तसेच युवक काँग्रेसचे व काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी , कार्यकर्ते ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.सध्या शेतीच्या कामाची धावपळ असताना सुद्धा बहुसंख्य मंडळी उपस्थित राहल्या बद्दल युवक काँग्रेस कडून आभार व्यक्त करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મોટી ગાંઠ કાઠવામા આવી
મધ્યપ્રદેશના દર્દી જેઓને લાંબા સમયથી પેટની મોટી ગાઠ હતી.આ મહિલાએ ગાંઠની સારવાર જુદા જુદા...
अनंद ऋषीजी व्हिजन सेंटर बीड येथून मोफत नेत्र ऑपरेशन साठी 27 रुग्ण रवाना@india report
अनंद ऋषीजी व्हिजन सेंटर बीड येथून मोफत नेत्र ऑपरेशन साठी 27 रुग्ण रवाना@india report
સત્યેન્દ્ર જૈન કેસમાં કોર્ટે EDને લગાઈ ફટકાર, પૂછ્યું- શું આ છે કામ કરવાની રીત?
દિલ્હી સરકારના મંત્રી સત્યેન્દ્ર જૈનની મુશ્કેલીઓ ઓછી થવાનું નામ નથી લઈ રહી. હવે રાઉઝ એવન્યુ...
विनेश फोगाट ने संन्यास वापसी के संकेत दिए:बोलीं- रेसलिंग छोड़ने पर अभी कुछ नहीं कह सकती
विनेश फोगाट ने रेसलिंग से संन्यास वापसी के संकेत दिए हैं। पैतृक गांव बलाली पहुंचने पर विनेश ने...