रत्नागिरी जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतींमध्ये मंडणगडमध्ये 14, दापोली 30, खेड 10, चिपळूण 31, गुहागर 20, संगमेश्वर 35, रत्नागिरी 28, लांजा 18 आणि राजापूरमधील 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका येत्या 18 डिसेंबर रोजी होणार आहे.

🛑 कोणत्या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक होणार

◼️मंडणगड : अडखळ, शिगवण, देव्हारे, लोकरवण, वेसवी, तिडे तळेघर, पिंपळोली, सडये, बाणकोट, विन्हे, मुरादपुर, कुंबळे, दुधेरे-बामणघर, दहागाव

◼️दापोली : आगरवायंगणी, आपटी, उसगाव, उंबरशेत, उंबरले, करजगाव, कळंबट, कादिवली, कुडावळे, करंजणी, कोळबांद्रे, जलगाव, दमामे, देगाव, देहेण, टाळसुरे, पाचवली, बोंडीवली, भडवळे, मुर्डी, वांझळोली, वेळवी, विरसई, शिरदे, शिरसाडी, सडवे, सातेरी तर्फ नातू, सारंग, सोवेली, हातिप

◼️खेड : घाणेखुंट, भेलसई, कोंडीवली, तिसंगी, निळीक, अल्सुरे, भोस्ते, संगलट, चिंचवली, कळंबणी बु.

◼️चिपळूण : शिरगाव, धामेलीकोंड, भिले, कामथे, कामथे खुर्द, आबिटगाव, खांडोत्री, वहाळ, गुळवणे, ढाकमोली, गुढे, डूगवे, उमरोली, गोंधळे, बामणोली, देवखेरकी, शिरवली, ओमळी, नारदखेरकी, परशुराम, पेढे, असुर्डे, आंबतखोल, कापरे, करंबवणे, केतकी, बिवली, मालदोली, कळकवणे, गाणे, नवीन कोळकेवाडी

◼️गुहागर : आरे, आबलोली, कोतळूक, कौंढरकाळसूर, खोडदे, चिखली, जानवळे, धोपावे, वरवेली, हेदवी, आवेरे असोरे, झोंबडी, पाली, पालकोट त्रिशूल, पांगरी तर्फे हवेली, पोमेंडी गोणवली, मढाळ, वडद, साखरी त्रिशूळ, सडेजांभारी, पाटपन्हाळे,

◼️संगमेश्वर : वांद्री, माभळे, शृंगारपूर, फणसवणे, तुरळ, शेंबवणे, आंबव, मेघी, साखरपा, कोंडगाव, पोचरी, फुणगुस, फणसट, सांगवे, आंबवली, पाटगाव, कुंडी, पेढांबे, गुरववाडी, तुळसणी, शिवणे, बोरसुत, कुळे, कळंबुशी, मावळंगे, वाशी तर्फ संगमेश्वर, ओझरखोल, किरडूवे, कासे, शिरंबे, सरंद, निवळी, मुचरी, माखजन, राजिवली, तांबेडी

◼️रत्नागिरी : गावडे आंबेरे, निवळी, भगवतीनगर, साठरे, धामणसे, पूर्णगड, जांभारी, चाफेरी, गणेशगुळे, पिरंदवणे, निरुळ, फणसवळे, केळये, कासारवेली, वेळवंड, चांदोर, तोणदे, मावळंगे, वेतोशी, सत्कोंडी, वळके, तरवळ, विल्ये, बोंड्ये, टीके, टेंभ्ये, निवेंडी, मालगुंड, करबुडे

◼️लांजा : तळवडे, कुरचुंब, वेरवली खुर्द, सालपे, वाकेड, आरगाव, कोंडगे, खावडी, रुण, बेनी बुद्रुक, वाघ्रट, आगवे, खानवली, भडे, पुरस, कुरणे, वेरळ, निवस, कोट

◼️राजापुर : कळसवली, डोंगर, वाटुळ, वडवली, साखर, नाटे, कोतापूर, प्रिंदावण, शेजवली, उपळे, झर्ये, साखरी नाटे, कोळवण खडी, ओझर, आजीवली, हातिवले, जैतापूर, देवीहसोळ, विल्ये, माडबन, खरवते, पाचल, येळवण, जुवाठी, मिठगवाणे, धाऊलवल्ली, हसोळ तर्फे सौंदळ, तळवडे, परुळे, नाणार, शिवणे खुर्द