औरंगाबाद : जिल्ह्याच्या सिलोड तालुक्यातिल घटना घरासमोर अंगणात खेळत असलेल्या बालिकेस धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध बुधवारी ( ९ नोव्हेंबर ) रात्री उशिरा सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . शेख अलीना ( वय ३ ) असे मृत बालिकेचे नाव आहे . ५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आव्हाणा रस्त्यावरील घरासमोर शेख अलीना खेळत होती . दरम्यान , पंडित विठ्ठल गायकवाड ( रा . डोंगरगाव ) या चालकाने त्याचे ट्रॅक्टर ( एम.एच. २१ डी . १३ ९९ ) हे निष्काळजीपणे चालवून मुलीस धडक दिली . यामुळे मुलीचा मृत्यू झाला . वडील शेख अनिस शेख बाबू ( ३५ , रा . नूर कॉलनी , सिल्लोड ) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक पंडित गायकवाड याच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज हे करत आहेत , अशी माहिती ठाणे अंमलदार के . एस . सोनवणे यांनी दिली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
2023 Honda CB200X कितनी खास?
2023 CB200X 184.40cc 4 स्ट्रोक सिंगल-सिलेंडर BSVI OBD2 अनुरूप PGM-FI इंजन द्वारा संचालित है और...