अकोला

दिनांक 23 ऑक्टोंबर 2022

वेदांतिका कलाक्रीडा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थाअकोला जिल्हा समन्वय समिती द्वारा आयोजित

भव्य राज्यस्तरीय मातंग समाजातील वधु वर परिचय मेळावा आयोजित .

दिनांक 20 नोव्हेंबर 2022

स्थळ :-  जिल्हा परिषद कर्मचारी भवन आकाशवाणी केंद्र समोर अकोला

वेळ :-  सकाळी 11:00 वाजता.