रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर एक हाती सत्ता मिळवल्याबद्दल शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, नवनिर्वाचित संचालक ऋषीराज पवार व माजी सभापती सौ सुजाता भाभी पवार यांची सणसवाडी येथील विविध मान्यवरांनी तसेच नागरिक,ग्रामस्थ यांनी भेट घेऊन नवनिर्वाचित संचालकाचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित आप्पा दरेकर, खरेदी विक्री संघाचा संचालिका सुजाताताई नरवडे उपसरपंच दत्ता भाऊ हरगुडे, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज दरेकर, चेअरमन सुहास दरेकर, मा. चेअरमन सुरेश हरगुडे, गजाबापु हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कानडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर, ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, सुनिता दरेकर, वंदना दरेकर‌, उद्योजक नवनाथ दरेकर, प्रशांत दरेकर, निलेश दरेकर, विठ्ठल दरेकर, बाळकृष्ण दरेकर, शाम दरेकर, संतोष दरेकर, आकाश दरेकर, अनिल गोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.